कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भूस्खलनाचा धोका

कोल्हापूर : गेली चार दिवस सूरू असलेल्या संततधार अतिवृष्टीमूळे कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भूस्खलनाचा धोका असून या गावातील लोकांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

स्थलांतरीत गावांची नावे अशी

शाहूवाङीः घोलसवडे, पणुरे, कासार्डे कांडवणपैकी आगलावेवाडी, माणपैकी ठाणेवाडी, गेळवडे, पुसलें, लोलाणे, करंजफेण, मारळे, सावर्डे, शिराळा मलकापूर, विशाळगड भोसलेवाडी, शित्तूर वरुण, कडवेपैकी शिंदेवाडी, उखळू पणुद्रेपैकी हिंगणेवाडी, भेडवडे, उखळूपैकी अंबाईवाडीपैकी खोतवाडी, शिराळा मलकापूर धनगरवाडा.

पन्हाळा : बडेवाडी डोंगर, पोहाळवाडी दरड, गिरोली जोतिबा दरड, पावनगड दरड, मंगळवार पेटते पन्हाळा दरड, बुधवार पेठ परिसर मुख्य रस्ता, मौजे मराठवाडी, म्हाळुंगे ॲडव्हेंचर पार्क, आपटी.

करवीर: महे, बोलोली, शिपेकरवाड एरिया, आमशी सातेरी, खुपीरे

भुदरगड : मौजे डेलेपैकी भारमलवाडी, फये, भेंडेवेडी, बीजवडे, पडखांबेपैकी खोतवाडी, पडखांबेपैकी रावणवाडी, वासनोलीपैकी धनगरवाडा, वासनोलीपैकी जोगेवाडी, कालवडेपैकी हारफोडेवाडी, टिक्केवाडी, मंदापूर

गडहिंग्लज : चिंचेवाडी,सामानगडराधानगरी : कोणाली तर्फ असंडोली, पाटपन्हाळादरड, गैबीघाट, शिरगाव, सावतवाडी,मानेवाडी, खामकरवाडी, गोटेवाडी,केळोशी बुद्रूक, केळोशी खुर्द, पाल खुर्द, तळगाव, पडसाळी, राई, माणबेट, चौके, राऊतवाडी, पणोरी, कासारपुतळे, पाल बुद्रूक पैकी मोहितेवाडी, आपटाळ, चोरवाडी, कुराडवाडी, ऐनीपैकी धमालेवाडी, ऐनीपैकी भैरी धनगरवाडा, कासारवाडापैकी धनगरवाडा, धामणवाडीपैकी हणबरवाडी, धामणवाडीपैकी अवचितवाडी, पांडेवाडी, सोळांकूर रामनगर कागल : बोळावी ठाणेवाडी, बेलेवाडी मासा, चिकोत्रा खोरे हासूर बुद्रुक, रांगोळी

आजरा: वाजरे, खोतवाडी, पेरणोली, हारपेवाडी चंदगड: गंधारगड गगनबावडा: अणदूर रोड, कडवे रोड, मांडुकली, शेळोशी रोड

🤙 8080365706