
कोल्हापूर : कसबा ठाणे गावचे सुपुत्र, कुंभी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन, कसबा ठाणेचे लोकनियुक्त सरपंच अनिष पाटील यांचे वडिल, गावच्या राजकारणातील एक संयमी तसेच अजात शत्रु असलेले नेते जयसिंगराव यशवंत पाटील (दादा) यांचे आज गुरुवारी ( दि.20 ) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
