
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : नवीन परिचय होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
वृषभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.
कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
सिंह : कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवीन परिचय होतील.
तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
धनु : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.
मीन : शासकीय कामे मार्गी लागतील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
