उन्हाळ्यात व्यायामप्रकार निवडताना लक्षात ठेवायला हव्यात असा गोष्टी…

ऋतूनुसार आहारात बदल करणे गरजेचे आहे तसेच व्यायाम प्रकारांमध्येही बदल करणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात व्यायामप्रकार कसा निवडावा याविषयी लक्षात घेऊया.

व्यायाम दिवसातल्या कोणत्या वेळेला आणि किती वेळ करावा याचेही योग्य ते नियोजन करायला हवे. 

आपल्याला कोणत्या प्रकारचा व्यायाम झेपेल ते पाहून व्यायामाचा प्रकार लक्षात घ्यायला हवा.

आठवड्यातील किती दिवस व्यायाम करावा याबाबत योग्य ते नियोजन करायला हवे.

आपण करत असलेल्या व्यायामाची तीव्रता किती असावी हे लक्षात घ्यायला हवी. कारण आपल्याला झेपेल इतक्याच तीव्रतेचा व्यायाम करायला हवा.  

🤙 8080365706