डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची तयारी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या 132 वी जयंती देशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. उद्या जल्लोषात साजरी होणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे.

शहरातील कानाकोपऱ्यात ठिकठिकाणी जयंतीनिमित्त सजावट करण्यात येत आहे.तरुणाई जयंतीच्या कामात चांगलीच रमली आहे.शहरातील गल्ली गल्ली मध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.

🤙 8080365706