ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी कॅम्प

कोल्हापूर : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने उद्या (शुक्रवार) 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम चंभू खडी, शिंगणापूर रोड, कोल्हापूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय कँपचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

🤙 8080365706