जाणून घ्या आजचे सोन्याचे दर….

मुंबई : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५४,४९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५४,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७३,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,००० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,४९० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,४४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४४० रुपये असेल.

🤙 8080365706