
आरोग्य टिप्स : सकाळी लवकर पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय आजारांचा संसर्ग टाळण्यासही मदत होते. त्यासाठी पाणी पिण्याचे ४ बेसिक नियम माहितपिण्याचे ४ बेसिक नियम माहित करून घ्यायला हवेत.

1 ) सकाळी सर्वात आधी पाणी प्या, यालाच आयुर्वेदात उषापना म्हणतात. निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी (उषपान) किंवा तांब्याचे पाणी प्यावे, या आरोग्यदायी सवयीचे अविश्वसनीय फायदे आहेत.
२) जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नका. कारण जर तुम्ही जेवणानंतर लगेच पाणी प्यायले तर तुमचे अन्न हळूहळू पचले जाईल आणि तुमची चयापचय क्रिया बाधित होईल आणि पचनशक्ती कमी होईल.
३) नेहमी बसून पाणी प्या, घाईघाईने किंवा उभे राहून पाणी पिऊ नका.
४) पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर करू नका, प्लास्टिकमध्ये असलेल्या सूक्ष्म कणांमुळे कर्करोगाचा धोका वाढतो, तसेच हार्मोनल असंतुलन आणि इतर रोगांचा धोका वाढतो.
