
हेल्थ टिप्स : डोळ्यांखाली काळे डाग येणे किंवा डोळ्यांखाली सुरकुत्या येणे या सौंदऱ्याच्यादृष्टीने अतिशय सामान्य तक्रारी असतात. त्यावर अगदी झटपट आणि सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत.

साहित्य -१. कॉफी पावडर२. दही ३. कोरफड गर ४. बदाम तेल५. व्हिटॅमिन इ गोळ्या
उपाय नेमका कसा करायचा १. अर्धा चमचा इंस्टंट कॉफी पावडर आणि दही एकत्र करावे.ही पेस्ट डोळ्यांच्या बाजुने गोलाकार लावावी.३. थोडा मसाज करुन १५ मिनीटे हा पॅक ड़ोळ्यांच्या बाजूला तसाच ठेवावा.
