
मुंबई : सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचा भाव आज ५७,००० रुपयांच्या पुढे गेला असून चांदीच्या दरातही वाढ होत आहे.तर चांदीचा ६८, ००० रुपयांच्या पुढे गेला आहे.

याशिवाय जागतिक बाजारपेठेतही तेजी कायम आहे. जाणून घेऊयात आज काय आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव.सोन्या-चांदीच्या दरात वाढमल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.45 टक्क्यांनी वाढून 57071 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय चांदीचा भाव 0.55 टक्क्यांनी वाढून 68,340 रुपये प्रति किलो झाला आहे.
