
आरोग्य टिप्स: साधं पाणी कोणी प्यावं आणि कोमट पाणी कोणी प्यावं? याविषयी त्या काही महत्वाच्या टिप्स खास तुमच्यासाठी.

तर साधे पाणी म्हणजे उकळून गार करुन ठेवलेले पाणी.
१. अल्कोहोलचे सेवन केल्यानंतर खूप थकलेले असाल किंवा
२.चक्कर आल्यासारखे होत असेल तर
३. खूप जास्त तहान लागली असे तर
४. उन्हात असताना
५. फूड पॉयझनिंग झाले असल्यास
६. रक्त वाहत असेल
तर तरच कोमट पाणी प्या…
१. भूक कमी असेल
२. जठराग्नी मंद असेल तर
३. घसादुखी किंवा घशात खवखव होत असल्यास
४. ताप, कफ आणि सर्दी असल्यास
५. कुठे वेदना किंवा दुखत असल्यास
६. पोटात वात होत असल्यास