संजय राऊत म्हणजे पिसाळेला कुत्रा ; संतोष बांगर यांचा शाब्दिक हल्ला

मुंबंई :संजय राऊत यांच्यावर टीका करताना संतोष बांगर यांची जीभ घसरली आहे. “संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा”, असं संतोष बांगर म्हणाले आहेत.

संजय राऊत यांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही”, असं म्हणत संतोष बांगरयांनी संजय राऊतांवर शाब्दिक हल्ला चढवलाय.आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही, असंही संतोष बांगर यांनी म्हटलंय.

🤙 8080365706