कोल्हापूर दक्षिण मतदार संघात काँग्रेसची बाजी….

कोल्हापूर : सर्वांचे लक्ष लागलेल्या व चुरस झालेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघात काँग्रेसने बाजी मारली.

रूपाली कुसाळे वळीवडे सरपंच ,कणेरी वाडी सरपंच शामल कदम ,चुये. सरपंचपदी विधया अमित पाटील,उजळाईवाडी सरपंच उतम आंबवडे. विकासवाडी प्रकाश. धनगर,दिंडनेली सरपंच मंगल कांबळे,दरयाचे वडगाव सरपंच छायादेवी मुळीक, सरनोबतवाडी सरपंच शुभांगी अडसूळ तर भाजपला गांधीनगर येथे.सरपंच संदीप पाटोळे,कावणे सरपंच जयश्री पाटील.

🤙 8080365706