
काल त्या कार्यक्रमामध्ये आमच्याही अनेक महिला होत्या. गर्दी जास्त झाल्यामुळे त्या सुद्धा खाली पडल्यात मग आता काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का..?असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी विचारला आहे.
तसंच, त्यांनी सोबत येण्यास नकार दिला म्हणून हे षढयंत्र रचले आहे, असंही ऋता आव्हाड म्हणाल्या.काल त्या कार्यक्रमामध्ये आमच्याही अनेक महिला होत्या. गर्दी जास्त झाल्यामुळे त्या सुद्धा खाली पडल्यात मग आता काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.
