कोल्हापूर:रमजान ईदनिमित्त आयोजित करण्यात आरलेल्या ईद फेस्टिव्हलमधील खरेदी पर्वणीला मंगळवार (दि. १७) पाहूर प्रारंभ
ईदसाठी लागणाच्या सर्व चालू व साहित्य एकाप छताखाली खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे. २१ मापर्यंत सकाळी १० ते रात्री १० या काल फेस्टिव्हल सुरू राहणार आहे.

दरम्यान, उपमहापौर अक्षय जरग, गानेते शारंगधर देशमुख, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला बालकाय समिती उद्घाटन शरते.
पर फेस्टिवल सुकामेवा, कांदा, सेवई, मसाले, तांदूळ सौंदर्य प्रसाधने
रमजान ईदनिमित्त बिंदू चौक येथे आयोजित ईद फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी अक्षय जरग, शारंगधर देशमुख, सत्यजित जाधव, कौसा बागवान, गणी आजरेकर आदी.
इमिटेशन ज्वेलरी, सजावट साहित्य, भेटवस्तू, अता, मंदी, दुपट्टे, ड्रेस अशा विवित्नान गेल्या २८ वर्षापासून या फेस्टिवलचे आयोजन केले जाते. फेस्टिव्हलला भेट देऊन दीपा
आनंद यावा, असे नसतात गणी आजरेकर यांनी केले आहे.
