पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला इंडिया आघाडीतर्फे अभिवादन

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांसह आपटेनगर येथील पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.

 

         

 

यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजयराव देवणे, मल्हारसेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, माजी जि.प. अध्यक्ष राहूल पाटील- सडोलीकर, जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, राजू लाटकर, गोकुळचे संचालक विश्वास पाटील (आबाजी), बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, तौफिक मुल्लाणी, इंद्रजीत बोंद्रे, वसंतराव मुळीक, डी. जी. भास्कर, सतीशचंद्र कांबळे, दौलत देसाई यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545