राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संपूर्ण देशातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पद्म विभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.

महाराष्ट्रातून शेखर कपूर आणि . पंकज उधास (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच अरुंधती भट्टाचार्य , मारुती चित्तमपल्ली , . पवन कुमार गोएंका, वासुदेव कामत , जसपिंदर नरूला , रोंनू माजुमदार आणि चैतराम पवार यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला.

🤙 9921334545