कुंभोज येथे  क्रांतिसूर्य म.ज्योतिबा फुले  यांची जयंती साजरी

कुंभोज (विनोद शिंगे)
कुंभोज ता.हातकणगले येथे बौद्ध समाजातील ज्येष्ठ महिलांकडून महात्मा ज्योतिबा फुले यांचे फो‌टोपुजन करण्यात आले. सव समाजातील महिलांनी मिळून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न केला.

 

यासाठी सपना नामे, पूजा तगारे, मीनाक्षी नामे, पौर्णिमा भोसले, अरुणा नामे, रेश्मा भोसले, अलका तगारे, रुक्मिणी जमने, कृष्णबाई जमणे, फुलाबाई कोले, उषा डोणे, बौध्द समाजातील सर्व बौध्द भगिनी उपस्थिती होत्या. प्रस्तावना आभार सुप्रिया जमणे. यांनी मानले
तसेच सुशांत कोले विकी माने लखन भोसले किशोर डोणे आदी उपस्थिती होते.विनोद शिंगे कुंभोज

🤙 8080365706