कोल्हापूर : श्री. दूधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखाना मौनीनगर, बिद्री या कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी मनोज गणपतराव फराकटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे कृतज्ञपूर्व आभार व्यक्त केले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, रघुनाथ कुंभार, उपसरपंच विनोद वारके, व मान्यवर उपस्थित होते.