कोल्हापूर: सहाय्यक निरीक्षक कोल्हापूर राजारामपुरी पोलीस स्टेशन सुशांत चव्हाण गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना पकडून अवैध धंदे बंद केल्याबद्दल अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी.कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष -अंजली जाधव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी पीएसआय सुप्रिया धुरदे,IPCश्रुती कांबळे ,सर्व महिला पोलीस राजारामपुरी पोलीस स्टेशन,सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर महाराष्ट्र राज्य स्वराज्य फाउंडेशन अध्यक्ष
पुनम फडतरे शिवसेना. सुरेखा भोसले शिवसेना. विद्या शिंदे स्वराज्य फाउंडेशन कार्यकर्ता आदी उपस्थितीत होते.