भीमा कृषी व पशु प्रदर्शनात शेतकय्रांना पाच हजार झुणका भाकर वाटप

कुंभोज (विनोद शिंगे)

भागीरथी महिला संस्था व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन यांच्यामार्फत प्रदर्शन स्थळी आलेल्या शेतकरी बांधवांसाठी 5000 झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले.

 

 

यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, मंगल महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, मंजिरी महाडिक, राजेंद्र घोरपडे, दत्तात्रय कोरे, प्रदीप उलपे यांच्यासह भागीरथी महिला संस्थेचे व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.