कोल्हापूर: वंडकर परिवाराचे वंडकरज् किचन हब या अत्याधुनिक किचन पद्धतीच्या नवीन शोरूमचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक व अरुंधती महाडिक यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन केले.
यावेळी धनंजय महाडिक यांनीकिचन हब मधील वस्तूंची पाहणी केली. सोबत तेथील अत्याधुनिक व सुंदर किचन वस्तूंची माहिती घेतली. तसेच संपूर्ण वंडकर परिवारासोबत संवाद साधला व त्यांच्या या नवीन व्यवसायातील यश प्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या.
याठिकाणीशितल कुमठेकर, क्रांती कुमठेकर, चारुदत्त जोशी, तुषार वंडकर, पद्मा वंडकर, राजेश वंडकर, तन्मय वंडकर तसेच इतर मित्र परिवार, सदस्य उपस्थित होते.