शिर्डी: श्री साईबाबा मंदिरात आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी साईबाबांच्या पवित्र समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. या प्रसंगी साई संस्थानच्या विश्वस्तांनी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांचा सत्कार केला.
साईबाबांच्या दर्शनानंतर आमदार डॉ. विनय कोरे यांनी साई भक्तांसाठी विशेष प्रार्थना केली. या कार्यक्रमाला जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम उपस्थित होते,