कोल्हापूर : स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त भव्य ग्रामीण फुटबॉल स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ पुईखडी मैदान येथे संपन्न झाला.
यावेळी स्थायी समिती माजी सभापती सारंग देशमुख साहेब, भोगावती सहकारी साखर कारखाना चेअरमन शिवाजीराव पाटील पिरवाडी, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, करवीर पंचायत समिती माजी सभापती प्रदीप झांबरे, भोगावती सहकारी साखर कारखाना संचालक शिवाजीराव कारंडे, सुनील खराडे, गावच्या नूतन सरपंच अनिता प्रकाश खोत, माजी तंटामुक्त अध्यक्ष उत्तम चव्हाण, हनुमान सोसायटी गणेश नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन महेश खोत, चेअरमन प्रकाश वाडकर, डे. सरपंच यशवंत हराळे आदी उपस्थित होते.