हसन मुश्रीफांनी दिली श्री दूरदुंन्डेश्वर मठास भेट

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांनी निडसोशी (ता. हुक्केरी) येथील श्री दूरदुंन्डेश्वर मठास भेट देऊन मठाचे मठाधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांचे शुभ आशीर्वाद घेतले.

 

यावेळी माजी जि प उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, किरणआण्णा कदम, वसंतराव यमगेकर, राजेंद्र तारळे, बाळासाहेब घुगरी, राजू खणगावे, नरेंद्र भद्रापूर, रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील, अरुण बेल्लद, सिद्धार्थ बन्ने, रश्मीराज देसाई, राहुल शिरकोळे, अमर मांगले, महेश सलवादे, दीपक कुराडे, आदीप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545