आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथील क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

कोल्हापूर : जयसिंगपूर येथे मारवाडी युवा मंच आयोजित राजस्थानी प्रीमियर लीग २०२५, हापपीच क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आमदार हस्ते राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते व उद्योगपती संजयजी घोडावत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उदघाटन सोहळा संपन्न झाला.

 

 

 

यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा ट्रस्ट अध्यक्ष बहादुर बरडिया, श्री माहेश्वरी चारिटेबल ट्रस्ट अध्यक्ष दीपक बियाणी, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ अध्यक्ष भरत भागरेचा, श्री गायत्री विप्र सेवा मंडळ जयसिंगपूर अध्यक्ष कैलाशकुमार बोरा,श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ अध्यक्ष आनंद बेदमुथा, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चेतन चौधरी,उपाध्यक्ष प्रसन्न लुनीया,सचिव प्रवीण पोरवाल,उपसचिव प्रवीण भट्टड,कोषाध्यक्ष अशोक पणपलिया, प्रवीण उर्फ पिंटू बलदवा, बिपिन बियाणी उपस्थित होते.

🤙 9921334545