कोल्हापूर : जयसिंगपूर येथील बळवंतराव झेले हायस्कूल येथे स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व स्व.धनपाल झेले यांच्या पुण्यतिीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहिले.
यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर,माजी नगराध्यक्ष प्रकाश आण्णा झेले,दादासो पाटील चिंचवाडकर, नितीन पाटील,सचिन निटवे,अमोल चव्हाण, सौ.विनिता होरे,गजकुमार मानगावे,माजी नगरसेविका प्रेमला मुरगुंडे,सौ.स्नेहल इंगळे, आयटीआय चेअरमन गौतम झेले,दिलीप चिकुरडेकर,प्रभारी मुख्याध्यापक आर.व्ही.पाटील,विभाग प्रमुख एस.एस.मगदूम,सायन्स विभाग प्रमुख डी. बी.पाटील,कार्याध्यक्ष मीनाक्षी वाडकर, खजिनदार व्ही.के.पाटील,शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे,अजित उपाध्ये,सतीश मलमे उपस्थित होते.