आ. चंद्रदीप नरकेंची परखंदळे व मरळी गावामध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थिती

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके करवीर मतदारसंघातील परखंदळे व मरळी या गावांमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिले.

 

परखंदळे येथील श्री तुळजाभवानी विकास सेवा सोसायटी येथे भेटवस्तू वाटप कार्यक्रम पार पडला तर मरळी व परखंदळे येथे नरके यांची आमदारपदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

🤙 9921334545