कोल्हापूर : जुने पारगांव (ता.हातकणंगले) येथील बिरदेवनगर वसाहतीमध्ये नव्याने बांधलेल्या श्री बिरदेव मंदिराच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यास आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून श्री बिरदेवाचे मनोभावे दर्शन घेतले.


यावेळी पाराशर विकास सेवा संस्थेचे चेअरमन व बिरदेव मंदिर बांधकाम समिती अध्यक्ष बाबासाहेब मोरे ,शिवाजीराव सिद,प्रकाश मोरे,नितीन हुजरे,जुने पारगांव सरपंच तुकाराम पोवार,अनिल शिवाजी पाटील,मनोहर डोईजड,बाळासो चाळके,पांडूरंग सिद ,यंशवत माने ,पी.ए.सिद,झाकीरहुसेन शिगावे यांच्यासह देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…
