कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा भारताचेमाजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपा शहर मध्यवर्ती कार्यलयात माजी मंत्री मा. आमदारप्रकाशआण्णा आवाडे यांच्या समवेत आमदार राहुल आवाडे उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली.
राजकारणामध्ये अजातशत्रू असणारे अटलजी, यांनी दाखवून दिलेल्या आदर्शावर कार्यरत रहाण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.