मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते गडहिंग्लज येथे पुरस्कार वितरण सोहळा

कोल्हापूर : गडहिंग्लज नगरपरिषद गडहिंग्लज येथील पूज्य साने गुरुजी सार्वजनिक मोफत वाचनालय यांच्यावतीने आयोजित ४६ वा पुरस्कार वितरण सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

 

यावेळीचा पुज्य साने गुरुजी साहित्य पुरस्कार जेष्ठ इतिहास संशोधक प्रा.जयसिंगराव पवार, डॉ.नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार आच्युत माने सर, पुज्य साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रभावती माने, कै.भिकाजीराव मोहिते आदर्श वाचक पुरस्कार अनिषा कोटगी, चंद्रशेखर पाटील यांना वितरण करण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, राजेंद्र भोईंबर, विशाल रोटे, संदीप पाटील, राजेंद्र भारमल, गुंडू पाटील, महेश सलवादे, चंद्रकांत सावंत, राहूल शिरकोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706