रामदास आठवलेंच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय यांच्या वतीने दूध वाटपाचा कार्यक्रम ; मंत्री मुश्रीफ यांची उपस्थिती

कोल्हापूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय (आठवले गट) यांच्या वतीने कागल बस स्थानक येथे दूध वाटपाचा कार्यक्रम मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

या कार्यक्रमास उपस्थित राहून मुश्रीफ यांनी विविध कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, सुनील माळी, सौरभ पाटील, यांच्यासह आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706