कुंभोज (विनोद शिंगे)
कुंभोज गावचे निवास माने यांची कुंभोज शहर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शहरप्रमुख पदी निवड झाली.
त्यांच्या या निवडीचे पत्र हातकणंगले तालुका लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष अविनाश बनगे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी जयराम मिसाळ,तेजस कोळी, तसेच शिंदे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिंदे शिवसेनेच्या वाढीसाठी आपण लागेल ते प्रयत्न करू असे उद्गार निवास माने यांनी काढले.