उंचगाव परीट समाजातर्फे संत गाडगेबाबा यांना अभिवादन

कोल्हापूर :राष्ट्रीय संत श्री. गाडगेबाबा यांची ६८ वी पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन करण्यांत आले व फोटो पूजन करण्यात आले

 

तसेच गाडगेबाबांनी माणसातील देव पाहण्याची दृष्टी समाजाला दिली. अंधश्रद्धा, निरक्षरता, अस्वच्छता यांचा डोळसपणे विरोध केला. ग्रामविकास हाच त्यांच्या कार्याचा प्रमुख भाग होता.. त्यांच्या पावन स्मृती आणि कार्य प्रेरणादायी आहेत हा संदेश समाजांत सांगण्यात आला.

यावेळी माया परीट, शशिकला परीट, प्रतिक्षा पवार , प्रियांका कापशीकर, चंद्रकला रसाळ,मारूती शिंदे ,दिलीप शिंदे( कापशीकर), अनिल परीट, अमर परीट, रावसाहेब परीट, विजय डांबरे ,निलेश रसाळ ,दिपक रसाळ, संदिप शिंदे (कापशीकर), विशाल शिंदे ,सचिन नाईक, सचिन साखळकर, प्रकाश ठाणवे , नवनाथ परीट, अमर गोळे, निखील कदम, प्रसाद पाटीलतसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.