राजेंद्र पाटील यड्रावकरांना मातंग समाज संघटनेतर्फे विधानसभा निवडणूकीसाठी पाठिंबा

कोल्हापूर : शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेतर्फे राजेंद्र पाटील यड्रावकर यांना विधानसभा निवडणूकीसाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला.

 

यावेळी,अध्यक्ष शशिकांत घाडगे,संपर्कप्रमुख रविकांत जगताप,सचिव संदीप बिरणगे,अरुण कांबळे,उमेश आवळे,खंडू भोरे,उमेश शेडबाळे,श्रीपती सावंत,सुनील कांबळे,अरुण भंडारे,संजय कांबळे,जॉकी तिवडे,संदीप बिरांजे,सागर बिरणगे,अनिल लोंढे,धनपाल कनवाडे,कुणाल कांबळे,संजय आवळे आणि इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.