कोल्हापूर :महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त गांधीनगर (ता. करवीर) येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना आमदार ऋतुराज पाटील यांनी अभिवादन केले.
यावेळी गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, उपसरपंच विनोद हुजूराणी, ग्वालादास कट्यार, अशोक टेहल्यानी, दिलीप कुकरेजा, रमेश तनवाणी, भजनलाल डेंबडा, वळिवडे सरपंच रुपाली कुसाळे, उपसरपंच रणजित इंगवले यांच्यासह सर्व आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.