मुंबई : जेव्हा दुष्काळ पडला, जेव्हा शेतकरी तुमच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहत होते, तेव्हा सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. परंतु आता निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर
तुम्हाला गोमातेची आठवण झाली का? असा सवाल करत आ.रोहित पवार यांनी महायुती सरकारची कानउघडणी केली.