कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी मधुकर मुसळे (बापू) यांची निवड झाल्याबद्दल इचलकरंजी महानगरपालिका चे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मधुकर मुसळे यांचा महानगरपालिकेच्या कार्यालयात शुभेच्छा देऊन सत्कार केला .
यावेळी उपस्थित विठ्ठल चोपडे (अध्यक्ष इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) उपस्थित होते.