कोल्हापूरच्या सुवर्ण कलेचे ग्लोबल ब्रॅण्डिंग सुरू ;

कोल्हापूर: वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या टीम ने कोल्हापूर मध्ये अनेक दिवस वास्तव्य करून या कलेचे चित्रकरण करून लघुपट आणि रिल्स बनवले आहेत. या माध्यमातून कोल्हापूरच्या सुवर्ण कलेचे ग्लोबल प्रिंटिंग सुरू झाला आहे यापूर्वी भारतामध्ये आसामच्या सुवर्ण कलेवर असा प्रकल्प पूर्ण केला होता.

 

स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देऊन राजस्थानी सुवर्ण कारागिरांना निमंत्रित करून गुजरी स्थापन केली. तेव्हापासून कोल्हापुरात सुवर्ण कारागिरीची परंपरा रुजली कोल्हापूर शराब व्यापारी संघाने या कलेला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले