5 सप्टेंबर रोजी मराठा उद्योजकांसाठी मेळावा

कोल्हापूर : 5 सप्टेंबर रोजी मराठी चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे सकाळी आठ वाजता हॉटेल रेडियंट येते मराठा उद्योजकांचा मासिक मेळावा घेण्यात येणार आहे. अभिनेते शशिकांत गंधे या मेळाव्यासाठी उपस्थितीत राहणार असून मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत .

 

 

या कार्यक्रमासाठी सर्व मराठी उद्योजक बांधवांनी भगिनींनी उपस्थिती नोंदवावी असे आवाहन मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजन चौगुले आणि सचिव बाबा घोडवे यांनी पत्रकाद्वारे केले आहे