……अशावेळी आम्ही सर्वधर्मसमभावाचा जप करणार नाही : नितेश राणे

सांगली = इस्लामपूर येथे गुरुवारी सकल हिंदू समाजावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यांनतर यलमा चौकात जाहीर सभा झाली.

 

 

यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले, की “लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू भगिनींना फसवलं जात आहे .बांगलादेशमध्येही हिंदूंच्या कत्तली होत आहेत. हिंदूंची संख्या कमी करण्याचे षडयंत्र आहे. अशावेळी आम्ही सर्वधर्मसमभावाचा जप करणार नाही हिंदू राष्ट्रात पहिल्यांदा हिंदूंचे हित पाहिले जाईल”. असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भरत आदमापुरे, हर्षाताई ठाकूर यांची उपस्थिती होती.

🤙 9921334545