मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत विविध या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
