साताऱ्यातील अनाथाश्रमात धक्कादायक प्रकार आला समोर!

सातारा: साताऱ्यातील सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली अनाथाश्रमात Sex Scandal सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

याप्रकरणी महिला आश्रम चालक आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. कराड येथील टेंबू या भागात हा सर्व प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. एका युवतीच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला असून, अनेक मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे.

आरोपींना कराड येथील न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 27 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

🤙 9921334545