उद्धव ठाकरेंच्या ‘या’मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार;

मुंबई :महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणावा, मी त्याला पाठिंबा देईल असे विधान उद्धव ठाकरे यांनी केलं .

मात्र ठाकरेंच्या त्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार देण्यात आला .महाविकास आघाडी हाच चेहरा असेल, निवडणुकीच्या निकालानंतर बसून चेहरा कोण हे मविआ चे आमदार ठरवतील .असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

🤙 9921334545