कोल्हापूर (प्रतिनिधी) येत्या 8 फेब्रुवारी रोजी युवासेना सचिव वरुण सरदेसाई कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.
ते कोल्हापूर मध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत युवासेनेची शाखा तसेच अनेक कॉलेज युनिट यांचे अनावरण करणार आहेत.
या मध्ये राजाराम कॉलेज, न्यू कॉलेज, कॉमर्स कॉलेज, विवेकानंद कॉलेज,महावीर कॉलेज,शाहू कॉलेज,
या ठिकाणी कॉलेज युनिटचे अनावरण करून युवकांशी संवाद साधणार आहेत.