भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची मोदींवर कडाडून टीका…

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा पूजेत सहभागी होणार आहे. पण पूजेदरम्यान पंतप्रधान म्हणून त्यांचं महत्त्व शून्य असेल. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रभू श्रीराम यांच्या तत्वांचं पालन केलेलं नाही.

विशेषत: त्यांच्या पत्नीविषयीची त्यांची वागणूक पाहाता हे दिसत आहे. शिवाय गेल्या १० वर्षांत पंतप्रधान म्हणून ते रामराज्याप्रमाणे वागलेले नाहीत’ असं म्हणत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर टीका केली आहे.

🤙 9921334545