श्रीमती सीमा विजय सावंत यांचे दुःख निधन …

कोल्हापूर : मेन पोस्ट ऑफिस चौक रमणमळा परिसरातील श्रीमती सीमा विजय सावंत यांचे आज पहाटे सहा वाजता अकस्मिक दुःख निधन झाले त्यांचे रक्षाविशेषण शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.

ऑडी पाठ शॉप चे दीपक सावंत यांच्या त्या आई होत. त्यांच्या पक्षात तीन मुली दोन मुले व भावजय, दीर, नातवंडे व मोठा आप्तस्वकीय आहे.

🤙 9921334545