विरोधी शाहू पॅनेलच्या आडूर येथील रॅलीला प्रचंड प्रतिसाद…

दोनवडे : यशवंत सहकारी बँकेच्या निवडणूकी निमित्त विरोधी श्री शाहू संस्थापक पँनेलच्या निवडणुकी निमित्त विरोधी शाहू संस्थापक पँनेलच्या वतीने करवीर तालुक्यातील आडूर गावात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला मतदारातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

प्ँनेलचे नेते प्रकाश देसाई , अमर पाटील यांनी मतदाराना आंगठी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. या रॅलीत सर्व उमेदवारा सोबतच सरपंच सागर पाटील, नंदकुमार चौगले, भिकाजी माळी, युवराज गावडे अमोल भोसले यांचेसह कार्यकर्ते सहभागी होते. यावेळी घरोघरी जावून मतदाराना आंगठी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले

🤙 9921334545