कोल्हापूर प्रतिनिधी,उस दर। प्रश्नावरूनावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या वतीने साखर सहसंचालक कार्यालयावर प्रंचड मोर्चा काढला होता.एफआरपी व गत वर्षी तुटलेल्या उसाचे ४०० रूपये देण्याची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य होइ पर्यंत कारखाने सुरु होउ देणार नाही असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बोलताना दिला। राज्यातील शासनावर ही त्यानी जोरदार टीका केली या मोर्चाचे नेतृत्व सावकार मादनाइक, प्रा.जालंदर.पाटील आदीनी केले

