.. कोल्हापूर प्रतिनिधी :९ सप्टेंबरला कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा झाला या मेळाव्यात सरवणकरांणी सांगितले कि, शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या घरावर आपण व आपल्या कार्यकर्ते यांनी प्राणघातक हल्ला केला होता असे खळबळजणक वक्तव्य केले या गुन्हयाची कबुली दिली आहे म्हणून आमदार. सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख सुनिल मोद ,रविकिरण इंगवले यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात केली आहे.यावेळी संजय पवार, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विशाल देवकुळे, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, स्मिता सावंत,शशिकांत बिडकर,अनिल पाटील,सुरेश कदम,गोविंद वाघमारे, अभिजीत पाटील, सुरेश पाटील, शौनक भिडे, तानाजी पोवार, पप्पू नाईक, अमित भोसले, दिनेश परमार, कमलाकर जगदाळे, धनाजी दळवी,हर्षल पाटील उपस्थित होते.

